Shau Foundation

दिनांक २७/१२/२०१८ रोजी मारुती मंदिर, धनकवडी येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी शाऊ फाउंडेशन तर्फे ५१ हजार रुपयांचा देणगीचा चेक ट्रस्टचे सदस्य श्री बाबुरावशेठ परदेशी यांच्याकडे देताना.

एप्रिल २०२० च्या लॉकडाऊन काळात सामजिक बांधिलकी जपत शाऊ फाउंडेशन तर्फे सुरक्षित अंतराचे नियम पाळून सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले.

दिनांक ४ मे २०२० पासून लॉकडाऊन काळात हातावर पोट असलेल्या शहरातील अनेक गरीब कुटुंबांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने शाऊ फाउंडेशन तर्फे त्या कुटुंबांना दरमहा राशन किटचे वाटप करण्यात आले.

दिनांक १०/१०/२०२२ रोजी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य म्हणून शाऊ फाउंडेशन तर्फे ५१ हजार रुपयांच्या देणगीचा चेक ट्रस्टचे अध्यक्ष श्री माणिक (दादा) चव्हाण यांच्याकडे देताना.

दिनांक ९/११/२०२२ रोजी तळजाई पठार, सर्वे नंबर ७, धनकवडी, येथील दत्त मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी ५१ हजार रुपयांच्या देणगीचा चेक ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. श्री सुभाष मोहिते साहेब यांच्याकडे देताना.

दिनांक ०४/०३/२०२३ रोजी श्री निळकंठेश्वर धर्मदाय व शैक्षणिक ट्रस्टच्या सामाजिक उपक्रमांसाठी सहकार्य म्हणून शाऊ फाउंडेशन तर्फे १ लाख रुपयांच्या देणगीचा चेक ट्रस्टचे मॅनेजर सोमनाथ भाऊ गुंजाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

“शाऊ फाऊंडेशन” तर्फे महिला सक्षमीकरण व जागृती करण्याच्या उद्देशाने आपल्या भागातील सर्व तरुण महिला आणि माता-भगिनींसाठी “द केरला स्टोरी” हा चित्रपट दिनांक ११ मे २०२३ वार गुरुवार रोजी दुपारी १:३० वाजता सिटी प्राईड, सातारा रोड, पुणे येथे मोफत दाखवण्यात आला.  “शाऊ फाऊंडेशन” च्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी म्हणून जागृती करण्याचा हा छोटासा प्रयत्न…!

दिनांक १७/०४/२०२३ रोजी ऍसिड अटॅक झालेल्या महिलांसाठी काम करणारी संस्था छाव फाउंडेशन यांना आर्थिक सहकार्य म्हणून शाऊ फाउंडेशन तर्फे १ लाख रुपयांच्या देणगीचा चेक श्री राकेशजी शेलार यांच्याकडे सुपूर्द केला.

दिनांक १३/०५/२०२३ रोजी सामाजिक बांधिलकी व पोलीस बांधवांच्या कार्यात सहकार्य म्हणून शाऊ फाउंडेशन तर्फे सहकारनगर पोलिस स्टेशन येथे नवीन कॉम्प्युटर सेट श्री साळगावकर साहेब (PI) यांच्याकडे सुपूर्द करताना.

दिनांक १५/०५/२०२३ रोजी सामाजिक बांधिलकी म्हणून गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणीविना शिक्षण पूर्ण करता यावे या उद्देशाने शाऊ फाउंडेशन तर्फे कु. वरद विनोद पाटील या विद्यार्थ्याची इंजीनियरिंगची पुर्ण शैक्षणिक फी चा चेक सुपूर्द करताना.

दिनांक १६/०५/२०२३ रोजी श्री जानुबाई देवी देवस्थान ट्रस्ट मंदिराचा चांदीचा गाभाऱ्याच्या कामासाठी शाऊ फाउंडेशन तर्फे ११ हजार रुपयांचा देणगीचा चेक ट्रस्टचे सदस्य श्री विश्वास दादा आहेर यांच्याकडे देताना.

दिनांक २४/०१/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बारापाटी, कमान येथील शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.

दिनांक २४/०१/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ठाकरवाडी, कमान येथील शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.

दिनांक २४/०१/२०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वेताळे येथील शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी शालेय उपयोगी विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.

दिनांक २५/०१/२०२४ रोजी चास-कमान येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी १ लाख रुपयांची देणगी ट्रस्टच्या विश्वस्तांकडे सुपूर्द करण्यात आली.

Educational Support

Our Trust has taken up the responsibility of supporting meritorious students from rural areas, who have no means of financial support. Especially, students pursuing Medicine, Engineering and professional degree courses are provided with financial support to pursue their academic career.

  • Support to Orphan Children.
  • Support to Merit Students of Rural Areas.
  • Supporting Schools in Rural Areas.
  • Providing Books.
  • Providing Writing Material and Stationery to Rural Schools.

We distribute Books and other study materials in schools of rural areas. Since 2016, we have been helping many meritorious students who get admission into Engineering, Medicine and other professional courses. We do this on a continuous basis, till they complete their education.

Our support includes:

  • Scholarship for academic fees.
  • Hostel expenses.

Through our Trust, we actively counsel and help locals to enroll their Children into Schools and ensure that almost all children avail formal education.

Over the years, we have embarked on serious task of helping merit students whose parents cannot afford to send them to higher studies.

The Trust provides Books, writing material etc. in rural areas so that the parents do not feel the extra burden to send their children to school.